५. काय चमत्कार झाला या जगात

मराठी

५. काय चमत्कार झाला या जगात काय चमत्कार झाला या जगात राजा सृष्टी चा जन्मे गव्हाणीत ... ध्रु आनंदे सृष्टी फुलली जयघोषाने दुमदुमली ... (2) दूत गाती पहा कैसे गीत राजा सृष्टीचा जन्मे गव्हाणीत ... १ बेथलहेमी जाऊ या राजा जगाचा पाहूया ... (२) किती आनंद झाला जगात राजा सृष्टीचा जन्मे गव्हाणीत ... २ सोने रूपे घेऊनि या जण आले तव भेटाया ... (२) हर्ष मावेना या गगनात राजा सृष्टीचा जन्मे गव्हाणीत ... ३