मराठी
९. आलो तुझ्या दर्शनाला देवा
आलो तुझ्या दर्शनाला देवा
आलो तुझ्या दर्शनाला ... ध्रु
मंदिर तुझे सुंदर पावन ...(२)
मनात आमुच्या तुझेच चिंतन
आलो तुझ्या दर्शनाला ... १
सुमधुर सूर हे आमुचे देवा ... (२)
सदैव करिती तुझाच धावा
आलो तुझ्या दर्शनाला ... २
वाट पाहुनी थकले डोळे ... (२)
उत्तर दे तू आमच्या हाकेला
आलो तुझ्या दर्शनाला ... ३