मराठी
१२. प्रभू सांगून गेले शिष्यांना
प्रभू सांगून गेले शिष्यांना
मी जातो पुढे
तुम्हासाठी जागा करण्याला ... ध्रु
प्रभुजी बोले शिष्यांना वचन
मार्ग सत्य जीवन मीच आहे ...(२)
मी येईल तुम्हा नेण्याला
आ... आ... आ ..आ ...आ ... १
पुष्कळ जागा आहे पित्याच्या घरात
परंतु त्या जागे साठी आहे मोजमाप ...(२)
मी येईल तुम्हा नेण्याला
आ... आ... आ ..आ ...आ ... २