१८. तुझ्या रक्ताने हे प्रभू ख्रिस्ता

मराठी

१८. तुझ्या रक्ताने हे प्रभू ख्रिस्ता तुझ्या रक्ताने, तुझ्या रक्ताने, तुझ्या रक्ताने हे प्रभू ख्रिस्ता माझे तारण झाले आता ... ध्रु अर्पिली क्रुसावर काया तू अगाध केलीस माया किती गाऊ तुझी गुणगाथा ... १ रे आजवरी या जागती नाही केली कोणी खरी प्रीती तव चरणी नमवितो माथा ... २