२०. हात धरोनि लावी कुशीला

मराठी

२०. हात धरोनि लावी कुशीला हात धरोनि लावी कुशीला ओळख आता तरी खिळे व्रण डावी प्रभू शरीरी ... ध्रु दार बंद असता प्रभुजी आले शिष्य सारे भयभीत झाले शांती असो रे तुम्हा सर्वाना आशीर्वाद दिला प्रभूने ... १ शिष्य सांगे त्या थोमाला प्रभू उठला रे आम्ही पहिला व्रण खिळ्याचे पाही क्षणी रे त्याच्या अंगावरी ... २ पुन्हा प्रभुजी शिष्या कडे आले व्रण खिळ्याचे थोमा दाविले अविश्वासू राहू नको रे विश्वास ठेवा मजवरी ... 3