२१. याकोबाच्या विहिरीवरती

मराठी

२१. याकोबाच्या विहिरीवरती याकोबाच्या विहिरीवरती प्रभुजी अवतरले व्याकुळ तहानेने झाले ... ध्रु जात जात सांगे सुवार्ता अंधपणगुणना जीवन देता कधी ना थकले, कधी ना दमले ख्रिस्त पुढे चाले ... १ जलभरण्यासी आली शमरोनी प्रभूने तिजला मागितले पाणी तुम्ही हो यहुदी मी शमरोनी भेद असे नुरले ... २