✝
स्तुती आराधना
Stuti Aradhana
२२. सुख देवाला मागावे
मराठी
२२. सुख देवाला मागावे सुख देवाला मागावे दुःख देवाला सांगावे ... ध्रु देव मागे देव पुढे देव आहे चोहीकडे डोळे मिटुनी बघावे ... १ देव प्रेमळ प्रेमळ देव आरसा निर्मळ बिंब तयात पाहावे ... २
Add to Favorites
MORE मराठी SONGS
अविनाशी सुख ते मज पामराला
आला रे प्रभू आला रे
आनंद करा आनंद
ईश्वराची दया किती थांग तिचा लागेना
किते आनंद हा स्वर्गीय आनंद हा
कोण मित्र येशूवाणी
Home
Songs
Bible
Favorites
Settings