२५. एकाएकी यहूदा बदलला कसा

मराठी

२५. एकाएकी यहूदा बदलला कसा एकाएकी यहूदा बदलला कसा मोहाच्या पायी रे प्रभूला खिळिले क्रुसा ... ध्रु पहाटेचा कोंबडा आरवला पेत्राने प्रभू हा नाकारीला तीस रुपयाचा मोह झाला कसा मोहाच्या पायी रे प्रभूला खिळिले क्रुसा ... १ त्याच्या रक्ताने झाले तारण पापी जगताला मिळाले जीवदान तीस रुपयाचा मोह झाला कसा मोहाच्या पायी रे प्रभूला खिळिले क्रुसा ... २