३९. तव जन्माने धन्य मी झाले

मराठी

३९. तव जन्माने धन्य मी झाले तव जन्माने धन्य मी झाले बाळ अवतरला ss गाते अंगाई तुजला जो जो रे बाळा गाते अंगाई तुजला ... ध्रु असून तू नृपती ss कोमल तणू तव या गोदामी प्रून शयेवरती तव वदनाची अदभूत क्रांती लावी वेड मना ... १ जरी न तुज थारा ss तव जन्माची वार्ता अमरा सांगे नाभी तारा आला शोधीत दावीद नगरा मागी जन मेळा ... २ झोप तू नवलाई ss मी तव आई मार्या बाई गाते अंगाई मातृ सुम कर, सुख कर नाही दुसऱ्या जागी झोला ... ३