४३. प्रभूसाठी तू तन मन वाहिले

मराठी

४३. प्रभूसाठी तू तन मन वाहिले प्रभूसाठी तू तन मन वाहिले पण शेवटी प्रभूला नाकारिलें शिष्य प्रभूचा तो शूर होता भरवसा भरपूर राहून दूर दूर दूर कैसा झाला तो फितूर ... ध्रु गाली चपराकाबस्ती प्रभूच्या मुखावरी लाटा उसळे दुःखाच्या तुझ्या नयनाने कसे हे साहिले पण शेवटी प्रभूला नाकारिलें ... १ कोणी म्हणे हा शिष्य प्रभूचा कोणी म्हणे हा हेर तयाचा तेव्हा कोंबड्याने तीन वेळा अरविले त्या पेत्राने प्रभूला नाकारिलें ... २