४५. प्रभो दयाळा देवा परेशा

मराठी

४५. प्रभो दयाळा देवा परेशा प्रभो दयाळा देवा परेशा नमन करी बल देई आशा ... ध्रु हृदये आमुची भरलेली पाप भाराने क्षीणलेली अनुतापें तव चरणी बा देई क्षमा आम्हा पातक्या ... १ अनुतापें मम राज्य दिशा सिहांसन तव आकाशा पर्मोच्यावर गौरव शांती दुमदुमल्या दाही दिशा ... २