४६. गाईल मी उपकार तुझे

मराठी

४६. गाईल मी उपकार तुझे गाईल मी उपकार तुझे हे प्रभुराया, हे प्रभुराया हे प्रभुराया ... ध्रु माझ्या जीवाचा नाही कोणी हे प्रभुराया हे प्रभुराया माझा यहोवा माझा प्रभू तू माझा आधार गाईल मी उपकार तुझे ... १ तुजविण मजला नाही कोणी हे प्रभुराया हे प्रभुराया माझा यहोवा माझा प्रभू तू माझा सरदार गाईल मी उपकार तुझे ... २