57. हे जिवा, हे जिवा

मराठी

57. हे जिवा, हे जिवा हे जिवा, हे जिवा, धन्यवाद तू परमेश्वराचा नित्य कराया या ... ध्रु हे मी निरोगी तुझं सांभाळी धावत येई संकटकाळी हर्षित करण्या जीवन तव हे टाकी पुसुनी आसवां ... १ प्रभू नाम घे तू आपल्या आवाजे हे हे हे ... विसरू नको तू उपकार त्याचे क्षमा करुनि दावील तुजला तारण मार्ग नवा ... २